ODC ते RDC: शहरातून गावाकडे जाणारा भारताचा डिजिटल विकास
IT क्षेत्रामुळे भारतात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. त्यामुळे आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. IT क्षेत्रातील अनेक कंपनी पुणे आणि इतर मोठ्या शहरात आहेत.त्यामुळे जे खेडे गावातील किंवा जे लहान शहरातील विदयार्थी आहेत त्यांना शिक्षण झाल्यानंतर पुण्यासारख्या शहराकडे जावे लागते. परंतु, या वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरांवर प्रचंड ताण येत आहे. वाहतूक कोंडी, … Read more