“Screen Time” पालकांसामोरच एक मोठ आव्हाण !
“Screen Time” पालकांसामोरच एक मोठ आव्हाण ! आजकालच्या डिजिटल युगात मुलांना Phone, Tablet, Laptop आणि TV च्या screen वर वेळ घालवताना पाहणं खूप सामान्य झालं आहे. विशेषत: कोरोनाच्या कालावधीत शाळा ऑनलाईन झाल्यामुळे मुलांचा “Screen Time” पालकांसामोरच एक मोठ आव्हाण अजून वाढला. परंतु, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणं हे एक मोठं आव्हान ठरू शकतं, आणि यावर पालकांसाठी … Read more