Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत वेंडर निवडीचा पर्याय आला अशी करा संपूर्ण प्रक्रिया

Magel Tyala Solar Pump : सोलर योजनेत वेंडरची निवड.

मागेल त्याला सौर पंप सोलर पंप योजनेत वेंडर निवडीचा पर्याय आला अशी करा संपूर्ण प्रक्रिया

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सोलर पंप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया शुल्क भरले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आता विंडो निवडीची पर्याय उपलब्ध झाला आहे या लेखात वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

हेही वाचा -Magel Tyala Solar Pump : सोलरचा पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला? पेमेंट करावे कि नाही ?

वेंडर निवडीचा पर्याय


ज्या शेतकऱ्यांनी मागील तेव्हा सोलार पंप योजनेत अर्ज भरले आहेत. तसेच अर्ज भरल्यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली आहे. पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्ज सबमिट झाला आहे. अशा शेतकऱ्यांना आता वेंडर निवडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रथम टप्प्यात 14 वेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या उपलब्धतेनुसार वेंडर निवडता येणार आहे.

विंडर निवड प्रक्रिया कशी करावी Magel Tyala Solar Pump

  • सर्वप्रथम महावितरणाच्या या अधिकृत पोर्टलवर लोगिन करा.
  • महावितरणाच्या पोर्टलवर जाऊन लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडा.
  • लाभार्थी सुविधा पर्याय अर्जाची सध्या स्थिती तपासा.
  • आपला अर्ज क्रमांक टाका.
  • आपल्या एमटीआयडी, एमएसआयडी, एमकेआयडी, या क्रमांकाचा वापर करून अर्जाची माहिती शोधा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल.
  • आपले पेमेंट पूर्ण झालेले दिसेल.
  • यानंतर वेंडर निवड करा.
  • वेंडर निवडीसाठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल.
  • आपल्या तीन एचपी, पाच एचपी आणि साडेसात एचपी क्षमतेसाठी वेंडर निवढता येईल.
  • तुमच्या जिल्ह्यात जिथे वेंडर उपलब्ध असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल.
  • वेंडर निवडून साइन इन बटनावर क्लिक करा.
  • तुमच्या पसंतीचा वेंडर निवडून assign vendor पर्यावर क्लिक करा.
  • यानंतर ओटीपी प्रक्रिया पूर्ण करा.
  • वेंडर निवडल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल. जो सबमिट करून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.
  • तुमच्या जिल्ह्यात त्या वेंडर ने कसे काम केले आणि कुठे इन्स्टॉलेशन केले आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
  • वरील सर्व प्रोसेस केल्यावर तुमची वेंडर सिलेक्शन होणार आहे.

आमचे सोशल मीडिया

माहितीस्तव चे whatsapp चॅनल

 माहितीस्तव चे facebook चॅनल

तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.

हेही वाचा –

Solar pamp yadi : सोलार पंप यादी तुमचे नाव आहे का येथे करा चेक

Krushi Saur Pump Yojana : ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ पात्रता, आवश्यक कागदपत्रे, जाणून घ्या: