Railway jobs
Railway jobs रेल्वे रिक्वायरमेंट 2024 रेल्वेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी रेल्वे सध्या ग्रुप डी पदासाठी भरती सुरू आहे.
रेल्वेत सरकारी नोकरी करावी अशी अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या स्काऊटस आणि गाईड कोट्यात ग्रुप डी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
हेही वाचा ~ Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना, डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी बातमी!
अर्जाची तारीख
रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.rrcpryj.orj वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.
पात्रता
- या भरती मोहिमेत मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमीडिएट परीक्षा पास केलेली असावी
- त्यासोबत बॅचलर आणि पदवी तर पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात.
- तसेच टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
- या नोकरीसाठी 18 ते 33 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव प्रवर्गात सूट देण्यात आली आहे.
- या नोकरीबाबत सर्व माहिती रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
- या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना 500 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
- तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये फी भरावी लागणार आहे.
हेही वाचा ~ Ayushman Card : तुमच्या कडे आहे का ? आयुष्मान वय वंदना कार्ड अशी आहे प्रक्रिया.
या नोकरीसाठी अर्ज कसा करावा
- या भरती मोहिमेत अर्ज करताना सर्वप्रथम या वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर होम पेजवरील नोटिफिकेशन वर जाव लागेल.
- यानंतर भरती संबंधित अर्जावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.
- यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करा.
- यानंतर शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि फॉर्म ची प्रिंट आऊट तुमच्याजवळ ठेवा.
आमचे सोशल मीडिया
तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल व अश्या प्रकारच्या माहिती आपणाला हवी तर आमच्या माहितीस्तव या व्हाट्सअप्प चॅनल व फेसबुक पेज ला नक्की follow, लाईक नक्की करा.