Magel Tyala Solar Pump : सोलरचा पेमेंट भरण्यासाठी मेसेज आला? पेमेंट करावे कि नाही ?
Magel Tyala Solar Pump: मागेल त्याला सोलर पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येतात. काही शेतकऱ्यांनी या योजनेत पैसे भरलेले असतात आणि त्यांचा अर्ज पात्रतेसाठी सबमिट झालेला असतो. मात्र, ज्यांनी अजून पेमेंट केलेले नाही, त्यांना पेमेंट करण्यासंदर्भात मेसेज पाठवले जातात. हेही वाचा-Krushi Saur Pump Yojana :‘मागेल त्याला … Read more