ई-पीक पाहणी | E Pik Pahani app 2024
नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये आवश्यक असणाऱ्या अँप विषयी माहिती पाहणार आहोत. त्या अँप च नाव आहे.ई-पीक पाहणी | E Pik Pahani हे अँप शेतकऱ्या साठी खूप महत्वाचे आहे. कारण या अँप च्या माध्यमातून आपण आपल्या ७ /१ २ वर आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईल च्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या करू … Read more