Manoj Jarange : जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार म्हणाले; उमेदवार नाही, कोणालाही पाडा..!
Manoj Jarange Manoj Jarange : 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार द्याचा नाही. आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे त्यांना आणा असे आव्हान म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि. 3) कोण कोणत्या मतदारसंघांमध्ये … Read more