श्री संत अण्णा महाराज मेंढा ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा-2024
। । संत चरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळून जाय । । Pandharpur श्री क्षेत्र मेंढा हे श्री संत अण्णा महाराज यांच्या पद पावन स्पर्शाने पवित्र झालेलं मेंढा हे गाव, गाव तस लहान परंतु गावाची महती दूरवर पसरली आहे. मेंढा गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. गावाला मोठी संत परंपरा लाभली आहे. मेंढा … Read more