Phule Sugarcane 11082 : आला हा ऊसाचा लवकर पक्व होणार वाण वाचा सविस्तर.

Phule Sugarcane 11082

Phule Sugarcane 11082 : Phule Sugarcane 11082 : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव सन 1932 पासून कार्यरत आहे. या केंद्राने दिलेल्या को 86032 आणि फुले 265 या वाणाखाली राज्यात 85 ते 90 टक्के क्षेत्र आहे. यावरून साखर कारखानदारीच्या विकासात या विद्यापीठाचे आणि पाडेगाव केंद्राचे योगदान दिसून येत आहे. ऊसाचा अधिक ऊस व साखर … Read more