APAAR Card : प्रत्येक विध्यार्थ्याला काढावे लागणार ‘अपार कार्ड ‘
APAAR Card : APAAR Card apply : डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ‘डिजिलॉकर’ हे नागरिकांसाठी क्लाउड आधारित ‘डॉक्युमेंट वॉलेट’ तयार केले. शासकीय व्यवहारात कागदपत्रांचा वापर टाळणे, ही प्रक्रिया डिजिटल करणे हा मूळ आणि मुख्य उद्देश आहे. यात अधिकृत कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जातात. गरजेनुसार ती उपलब्ध करून दिली जातात. डिजिलॉकरमधील कागदपत्रे … Read more