MSP हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरुवात.

MSP

MSP MSP हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. यंदा अतिवृष्टीने मुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. तरीही शेतकऱ्यांनी जिद्द न सोडता बऱ्यापैकी उत्पादन घेतले, मात्र बाजारात सोयाबीनचे दर पडलेले होते. व्यापारी ते सोयाबीन 3500 हजार ते 3800 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी … Read more