Sugarcane Season 2024 : ऊसतोड महामंडळाची रक्कम भरल्याशिवाय गाळप परवाना नाही

Sugarcane Season 2024

Sugarcane Season 2024 Sugarcane Season 2024 राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.  लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे गाळप हंगाम 2021-22 मधील देय असलेल्या प्रती टन चार रुपयांपैकी तीन रुपयांचा भरणा केल्याशिवाय संबंधित साखर कारखान्यांना 2024-25 … Read more