Soybean Procurement : सोयाबीन खरेदीत हवेचा (ओलाव्याचा) निकष 12% वरून 15% वर
Soybean Procurement : Soybean Procurement : सोयापेंड निर्यात अनुदानाची मागणी होत असताना त्याऐवजी सरकारने हमीभावाने खरेदीसाठी ओलाव्याचे प्रमाण 12 टक्यावरून 15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाडी नंतर ही सोयाबीनचे दर वाढले नाहीत. त्यामुळे पेंड निर्यात अनुदानाची मागणी होत असताना, त्या ऐवजी सरकारने हमीभावाने खरेदीसाठी Soybean Procurement ओलाव्याचे प्रमाण 12% वरून 15% … Read more