Magel Tyala Solar Pump अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Magel Tyala Solar Pump 2

Magel Tyala Solar Pump : मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. Magel Tyala Solar Pump : या योजनेविषयी बोलताना तत्कालीन उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस सप्टेंबर महिन्यात म्हणाले, “राज्य सरकारनं मागेल त्याला सौरपंप ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत 9 लाख सौरपंप मंजूर करण्यात आलेले आहेत.” या बातमीत आपण ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही … Read more