DigiLocker – कागदपत्र सांभाळणारी शासकीय ई बॅग
नमस्कार मित्राने आज आपण एका नवीन अँप विषयी माहिती पाहणार आहोत. जे अँप आपल्या साठी खूप महत्वाचा आहे. जे अँप आपल्या खिश्याचे ओझे हलके करणार आहे. त्याच बरोबर आपल्या कागदपत्रांची सुरक्षितता वाढवणारे आहे. आणि आपल्या अडचणीच्या काळात खूप उपयुक्त असणारा आहे. त्याच नाव आहे DigiLocker (डिजिलॉकर) होय digilocker हे अँप आपल्या मोबाईल च्या पॉकेट मध्ये … Read more