Google Assistant दैनंदिन कामे करणारे अँप

Google Assistant

Google Assistant आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात किंवा आपल्या दैनंदिन कामांना गती देण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी स्मार्ट मदतनिसाची गरज वेगाने वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय सहाय्यक/ मदतनीस म्हणजे Google Assistant. हे अँप वापरकर्त्याच्या आदेशांनुसार काम करते आणि विविध सेवा पुरवते. Google Assistant तुमचे वैयक्तिक सहाय्यक असल्याप्रमाणे काम करते, ज्या द्वारे तुम्ही माहिती शोधू शकता, उपकरणं नियंत्रित करू … Read more